Sunday, March 14, 2010

मुलीचें जिवन हे असचं असतं

मुलीचें जिवन हे असंच असतं

तुझं आनि तिच सारखंच असतं

ज्या कुटुंबात वाढुन मोठे व्हायचं असतं

त्याच कुटुंबाला सोडून जायचं असतं

ज्याने आईचे बोट धरून चालण शिकायचं असतं

त्याच बोटाने कुंकू लावून निघायचं असतं

ज्या वडिलांच्या खांद्यावर खेळून मोठ व्हायचं असतं

त्याच खांद्यावर डोकं ठेवून रडायचं असतं

ज्या बहीण भावाला भांडून रड्वायचं असतं

त्यांनाच सोडून जाताना रडायचं ही असतं

सासूराला जाताजाता उंबरठ्या मधे

बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामधे



--

1 comment:

  1. आम्हाला माहित आहे कि प्रेमाचे दुसरे नाव त्याग आहे .. पण नक्की हे कसले प्रेम होते जे दोघांना पण वेगळे केले...... आणि जर दोघांचा घरात माहित होते तर तिला दुस्राशी लगीन करायची काय गरज होती....जर ती खरे प्रेम करत होती तर मग तला का दोखा दिला

    स्वाती आदि

    ReplyDelete